Why did the Chinese soldiers cry before going to the Indo-China border?
Read on
Seeing the power of Indian troops on the Indo-China border, the condition of Chinese troops has deteriorated. It is being said that the jawans deployed on the Ladakh border have started crying. One such video has recently gone viral on social media showing Chinese soldiers crying. Chinese soldiers appear to be singing their military PLA (People's Liberation Army) song "Green Flowers in the Army".
According to Taiwan News,
This video is of Chinese soldiers going to the Indian border after being posted there. This video was first shared on WeChat of Fuyang City Weekly. However, the video was immediately deleted.
The report also said that the video was shot on the way to Fuyang railway station. The recruits have left for the Ladakh border for posting after training.
The Indian Army has taken control of 6 new hills near LAC. The hills in the eastern part of Ladakh are so high that it will be easy to control the Chinese army. China had started a movement to take control of these hills.
Recognizing this move, the Indian Army has taken immediate steps to capture the hills. The operation was launched on August 29. The hills have been recaptured till September 15, sources said
चिनी सैनिक भारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी का रडले? वाचा..
भारत-चीन सीमेवर भारतीय सैन्याचे पराक्रम पाहून चिनी सैनिकांची अवस्था वाईट झाली आहे. असे सांगितले जात आहे की, लडाख सीमेवर तैनात करण्यात आलेले जवान चक्क रडू लागले आहेत. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यात चिनी सैनिक रडताना दिसत आहेत. चिनी सैनिक त्यांचे सैन्य PLAचे (People's Liberation Army) गाणं ‘ग्रीन फ्लॉवर्स इन द आर्मी’ गात असल्याचे दिसत आहे.
तैवान न्यूजनं दिलेल्या माहितीनुसार,
हा व्हिडीओ चिनी सैनिकांची भारतीय सीमेवर पोस्टिंग झाल्यानंतर तेथे जातानाचा आहे. हा व्हिडीओ सर्वप्रथम फूयांग सिटी विकलीच्या वीचॅटवर शेअर करण्यात आला. मात्र लगेचच हा व्हिडीओ हटवण्यात आला.
हा व्हिडीओ फूयांग रेल्वे स्टेशनवर जाताना शूट करण्यात आल्याचेही या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. सैन्यात भरती झालेले हे जवान ट्रेनिंगनंतर लडाख सीमेवर पोस्टिंगसाठी रवाना झाले आहेत.
भारतीय लष्कराने LAC जवळच्या उंचावरच्या 6 नव्या टेकड्यांवर ताबा मिळवला आहे. लडाखच्या पूर्व भागातल्या या टेकड्या असून उंचावर असल्याने चिनी लष्करावर अंकूश ठेवणं सोपं जाणार आहे. या टेकड्यांवर ताबा मिळविण्यासाठी चीनने हालचाली सुरू केल्या होत्या.
हा डाव ओळखताच भारतीय सैन्याने तातडीने पावलं टाकत या टेकड्या ताब्यात घेतल्या आहेत. 29 ऑगस्ट पासून या कारवाईला सुरूवात झाली होती. 15 सप्टेंबरपर्यंत या टेकड्या ताब्यात घेतल्या गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे
theinfinitevisions
Thursday, September 24, 2020
Related Posts